"The generosity of this organization makes it possible for me to continue having cultural education opportunities in this difficult area."
"छान उपक्रम आहे..!तुमच्या संगीत विद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय आहे, तसेच वारकरी परंपरा जोपासन्याचा तुमचा प्रयत्न व त्यात शास्त्रीय संगीताचाहि उपक्रम छान आहे, तुमच्या संगीत विद्यालयासाठी खुप खुप शुभेच्छा."
"भारतीय संगीत कलापीठाने वारकरी संगीत परंपरा जोपासण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. यासाठी मनापासून शुभेच्छा."
You can read a little more about us here, but please feel free to contact me directly should you have any questions..!